बाबा या सिनेमातून घराघरात पोहोचलेला बालकलाकार आर्यन मेघजी आणि अभिनेत्री नंदिता धुरी आमच्यासोबत खेळले Guess The Picture हा खेळ. पहा Pictures ओळखण्यात कोण किती आहे हुशार. Reporter- Darshana Tamboli, CameraMen- Abhishek Deshmukh, Gaurav Borse Video Editor- Omkar Ingle.